सूर्यकेंद्री सिद्धान्त

(पृथ्वीचे परिभ्रमण या पानावरून पुनर्निर्देशित)

या सिद्धांतानुसार सूर्यमालेतील ग्रह पृथ्वीभोवती न फिरता (जे पृथ्वीकेंद्री सिद्धांतात म्हणले होते) सूर्याभोवती फिरतात. हा सिद्धांत प्राचीन काळापासून अनेक भारतीय, ग्रीक शास्त्रज्ञांनी मांडला असला तरी कोपर्निकसने प्रथम गणिती रूपात याची मांडणी केली.