पूर मैदान हे नदीच्या संचयन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.

उदा. उत्तर भारतातील गंगेचे मैदान