पु.ना. गाडगीळ अँड सन्स
पु.ना. गाडगीळ अँड सन्स ही महाराष्ट्राच्या पुणे शहरात मुख्यालय असलेली सराफ पेढी आहे. ही पेढी १८३२ पासून सोनारकामाच्या धंद्यात आहे.[१]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "पु.ना. गाडगीळ". कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ. २०२१-०७-२२ रोजी पाहिले.