पुलवामा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक शहर आहे.

२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,५२१ होती. हे शहर पुलवामा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.