पुराभिलेखशास्त्र ही एक अभ्यासशाखा आहे. दगड, धातू, मातीचे अवशेष यावर कोरलेल्या मजकुराचा अभ्यास या शाखेत केला जातो. या अभ्यासशाखेला इतिहास लेखनाच्या संदर्भात महत्त्वाचे स्थान आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "epigraphy | historiography | Britannica". www.britannica.com (इंग्रजी भाषेत). 2022-04-14 रोजी पाहिले.