पुतळ्यांची माळ हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना आहे. पुतळया या सतराव्या शतकापासून प्रचलित आहेत.

रचनासंपादन करा

गोल चपटया नाण्यांप्रमाणे असणा-या चकत्या एकत्र गुंफून जी माळ बनविली जाते त्यास पुतळी माळ म्हणतात.त्यावर लक्ष्मीची चित्रंदेखील पाहायला मिळतात.[१]

संदर्भसंपादन करा

  1. ^ "गळ्यातली पारंपरिक आभूषणं". prahaar.in (en-US मजकूर). 2018-03-18 रोजी पाहिले.