पुणे स्टेशन पी.एम.पी.एम.एल. बसस्थानक

(पुणे स्टेशन पी.एम.पी.एम.एल बसस्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे पुणे स्टेशन बसस्थानक  महाराष्ट्राच्या पुणे शहरात पुणे रेल्वे स्थानकाजवळ आहे. पुणे महानगर व लगतच्या परिसरात जाण्यासाठीचे हे बस स्थानक आहे. हे स्थानक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पुणे स्टेशन एस.टी. बसस्थानक याच्या लगतच आहे. पुणे शहर आणि लगतच्या परिसरात जाण्यासाठी येथुन शहर बस सेवा उपलब्ध आहे.

हे स्थानक ३ ठिकाणी विभागलेले आहे.

१) रेल्वे स्थानकालगत वाहनतळ इमारत

येथून सुरू होणारे मार्ग:

मार्ग क्र. गंतव्यस्थान
स्वारगेट
स्वारगेट
२३ अप्पर डेपो
८१ कुंबरे पार्क
९४ कोथरुड डेपो
१०८ शिवतीर्थ नगर
१४३ गालिंदे पथ
१४४ कोथरुड स्टॅंड
१४४क गुजरात कॉलनी
१५४ विश्रांतवाडी
१५५ धानोरी
१६३ खराडीगाव
१७४ एन.डी.ए. गेट
१८७ हडपसर-भेकराईनगर
२०३ हडपसर

२) जयप्रकाश बस स्थानक (पहिल्या स्थानकासमोर अंदाजे १०० मीटर अंतरावर)

येथून सुरू होणारे मार्ग:

मार्ग क्र. गंतव्यस्थान
३९ धनकवडी
४८ वेणुताई कॉलेज
४९ खानापूर
५७ वडगाव बुद्रुक
५७अ सनसिटी
१४० अप्पर डेपो
१४१ खंडोबा मंदिर
१४६ गोखलेनगर /

निलज्योती

२२६ धायरी मारुती मंदिर
२९५ कात्रज-आंबेगाव

३) पुणे स्टेशन आगार (डेपो) येथील बस स्थानक

येथून सुरू होणारे मार्ग:

मार्ग क्र. गंतव्यस्थान
३११ पिंपरीगाव
३१२ चिंचवडगाव
३१५ भोसरी़
३१७ आकुर्डी संभाजीनगर
३१८ कृष्णानगर
३२५ मासुळकर कॉलनी
३२९ देहूगाव
३२९अ देहूगाव
३३३ हिंजवडी माण फेज ३
३४८ निगडी
३५७ राजगुरुनगर
३६६ निगडी
११५प हिंजवडी माण फेज ३
१२९ मेडी पॉईंट
१४५ एन.डी.ए.
१४५ब सुतारवाडी
१७० कोंढवा
१७७ साळुंके विहार