पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी ही महाराष्ट्राच्या पुणे शहरातील शैक्षणिक संस्था आहे. हिचे आवार धनकवडी भागात आहे.