पुणे आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉन
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन भारताच्या पुणे शहरात दरवर्षी आयोजित केली येणारी धावण्याची शर्यत आहे. ह पहिल्यांदा १९८३ साली आयोजित केली गेली होती.
या शर्यतीत अनेक भारतीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग घेतात. या शर्यतीच्या आधी चित्रपट आणि इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती छोट्या अंतराची शर्यत गंमत म्हणून पळतात व त्याद्वारे दानपैसा गोळा करतात.