पी.सी. अदिचन ( नोव्हेंबर इ.स. १९०७) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७च्या लोक्सभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील अडूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.