प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर

भारताचे ७ वे सरन्यायाधीश
(पी.बी. गजेंद्रगडकर या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर (मार्च १६, इ.स. १९०१; सातारा, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत - जून १२, इ.स. १९८१; मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. यांनी फेब्रुवारी, १९६४ पासून मार्च १९६६ रोजी निवृत्त होईपर्यंत सरन्यायाधीशपद भूषविले. न्यायव्यवस्थेत केलेल्या बहुमोल कामगिरीबद्दल १९७२ साली भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "गजेंद्रगडकर, प्रल्हाद बालाचार्य". 2012-11-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-22 रोजी पाहिले.