पिनल शाह

भारतीय क्रिकेटपटू
(पीनल शहा या पानावरून पुनर्निर्देशित)

पिनल शाह (३ नोव्हेंबर, १९८७:वडोदरा, गुजरात, भारत - ) हा भारताकडून १९ वर्षांखालील क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.