पीटर बर्ज ओव्हल
पीटर बर्ज ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन या शहरात असलेले एक मैदान आहे.[१] हे मैदान ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेट खेळाडू पीटर बर्ज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधले गेले आहे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया |
स्थापना | १९९९ |
| |
शेवटचा बदल ५ डिसेंबर २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
या मैदानावर २१ ऑगस्ट २०१४ रोजी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "पीटर बर्ज ओव्हल". क्रिकइन्फो.कॉम. २०२१-१२-०५ रोजी पाहिले.