पियरे वर्नर क्रिकेट मैदान
पियरे वर्नर क्रिकेट मैदान हे लक्झेंबर्गच्या वॉल्फरडांगे शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | वॉल्फरडांगे, लक्झेंबर्ग |
स्थापना | १९९१ |
आसनक्षमता | १,००० |
यजमान | ऑप्टिमिस्ट क्रिकेट क्लब |
| |
प्रथम २०-२० |
२८ ऑगस्ट २०२०: लक्झेंबर्ग वि. चेक प्रजासत्ताक |
अंतिम २०-२० |
११ जून २०२२: लक्झेंबर्ग वि. स्वित्झर्लंड |
शेवटचा बदल १३ जून २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
२८ ऑगस्ट २०२० रोजी लक्झेंबर्ग आणि चेक प्रजासत्ताक या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.