हिंदू धर्मात चार प्रकारची ऋणे ही मनुष्यास जन्मतःच प्राप्त होतात व ती फेडायची असतात असे सांगितले गेले आहे.याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणात देखील आहे.ती चार ऋणे म्हणजे देव ऋण, ऋषी ऋण,पितृ ऋण व मनुष्य ऋण.

पितृ ऋण हे चांगल्या प्रकारची अविच्छिन्न संतती उत्पन्न करून फेडता येते असा समज आहे.

हे सुद्धा पहा

संपादन