पिएर (साउथ डकोटा)
अमेरिका देशातील साउथ डकोटा राज्याच्या राजधानीचे शहर
(पिएर, साउथ डकोटा या पानावरून पुनर्निर्देशित)
पियेर (इंग्लिश: Pierre) हे अमेरिका देशातील साउथ डकोटा राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर साउथ डकोटा राज्याच्या मध्य भागात मिसूरी नदीच्या काठावर वसले आहे.
पियेर Pierre |
|
अमेरिकामधील शहर | |
मिसूरी नदी काठावर स्थित पियेरमधील राज्य संसद भवन |
|
देश | अमेरिका |
राज्य | साउथ डकोटा |
स्थापना वर्ष | इ.स. १८८० |
क्षेत्रफळ | ३३.९ चौ. किमी (१३.१ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,४५३ फूट (४४३ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | १३,६४६ |
- घनता | ४०३.५ /चौ. किमी (१,०४५ /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० |
pierre.sd.gov |
२०१० साली पियेरची लोकसंख्या केवळ १३,६४६ इतकी होती. मॉंतपेलिए ह्या व्हरमॉंटच्या राजधानीखालोखाल सर्वात लहान राज्य राजधानी असलेले पियेर हे अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत