पिएत्रो पेरुजिनो तथा पिएत्रो व्हान्नुक्की (१४४६ - १५२३) हा पंधराव्या शतकातील इटलीमधील चित्रकार होता. याने रिनैसाँ काळातील अनेक चित्रकारांना प्रशिक्षण दिले हा अंब्रिया शैलीत चित्र काढायचा. रफायेल याचा सगळ्यात प्रसिद्ध शिष्य आहे.