महाराष्ट्रातील नाट्यगृहांची यादी

(पिंपरी चिंचवड नाट्यगृह या पानावरून पुनर्निर्देशित)

पिंपरी-चिंचवड

संपादन

पिंपरी-चिंचवड महानगरामध्ये एकूण चार नाट्यगृह आहेत. त्यापैकी काही नाट्यगृह सुरळीत सुरू आहेत आणि काही नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू आहे.[]

प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह

संपादन

या नाट्यगृहाची निर्मिती प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या संकल्पनेतून सन १९९६ मध्ये झालेली आहे सुरुवातीला या नाट्यगृहाचे नाव पिंपरी-चिंचवड प्रेक्षागृह असे होतं. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतरनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या नाट्यगृहाचे नामांतर प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह असे केलेलं आहे.[]

आचार्य अत्रे रंगमंदिर

संपादन

हे नाट्यगृह संत तुकाराम नगर मध्ये आहे. या नाट्यगृहाची निर्मिती २००२ मध्ये झालेली आहे. या नाट्यगृहामध्ये आसनक्षमता ६०० इतकी आहे.[]

अंकुशराव लांडगे नाट्यगृह

संपादन

हे नाट्यगृह भोसरी मध्ये आहे. या नाट्यगृहाची निर्मिती २०१० मध्ये झालेलं आहे. पण हे नाट्यगृह २०११ मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. या नाट्यगृहाची साडेनऊशे आसन क्षमता इतकी आहे.[]

नटसम्राट निळू फुले नाट्यगृह

संपादन

हे नाट्यगृह पिंपळे गुरव येथे आहे. या नाट्यगृहाची निर्मिती २०१७ मध्ये करण्यात आलेली आहे. या नाट्यगृहाची साडेपाचशे आसन क्षमता इतकी आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "नाट्यगृहांच्या उत्पन्नाची गाडी रुळावर, शनिवार, रविवार बुकिंग फुल; इतर दिवशीही कार्यक्रमांची रेलचेल". pudhari.news (Marathi भाषेत). 4 June 2022. 1 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "रामकृष्ण मोरे नाट्यगृहाने टाकली कात;अत्याधुनिक ध्वनियंत्रणा, प्रकाश योजना, अग्निशामक अन् इमारतीचे नूतनीकरण". Lokmat.com (Marathi भाषेत). 2 August 2018. 31 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "आचार्य अत्रे रंगमंदिरात". esakal.com (Marathi भाषेत). 7 May 2022. 1 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "लांडगे नाट्यगृहात सीसीटीव्ही बसविणार". esakal.com (Marathi भाषेत). 22 February 2018. 1 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत नटसम्राट निळू फुले रंगमंदिर". pudhari.news (Marathi भाषेत). 29 July 2022. 1 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)