पास्कल (आज्ञावली भाषा)
१९७० मध्ये फ्रान्सचे गणितज्ञ ब्लेस पास्कल यांनी सर्वप्रथम या भाषेची रचना केली. ही एक सुव्यवस्थित रचना असणारी भाषा आहे. या भाषेत सर्वप्रथम प्रोग्रामचे नाव लिहिले जाते व त्यानंतर कॉन्सटन्ट व व्हेरीएबल लिहिले जातात. यानंतर मुख्य भागात सुरुवात व शेवट यामध्ये आवश्यक त्या कमांडस् लिहिल्या जातात. संगणकशास्त्राच्या अभ्यासात या भाषेचा मुख्यत: वापर कला जातो.