पाल जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. पाल गाव रावेर तालुक्यात स्तिथ आहे. जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून पाल प्रसिद्ध आहे. पाल सातपुडा पर्वतरांगेवर आहे[].

  ?पाल

महाराष्ट्र • भारत
Map

२१° २१′ ३६″ N, ७५° ५४′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ३९९ मी
जिल्हा जळगाव जिल्हा
भाषा मराठी

इतिहास

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ जिल्हापरषद, जळगाव (३० जून २०२०). "पाल थंड हवेचे ठिकाण". Zpjalgaon.gov.in. ३० जून २०२० रोजी पाहिले.