पाल (जळगाव)

(पाल (गाव) या पानावरून पुनर्निर्देशित)

पाल जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. पाल गाव रावेर तालुक्यात स्तिथ आहे. जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून पाल प्रसिद्ध आहे. पाल सातपुडा पर्वतरांगेवर आहे[१].

  ?पाल

महाराष्ट्र • भारत
Map

२१° २१′ ३६″ N, ७५° ५४′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ३९९ मी
जिल्हा जळगाव जिल्हा
भाषा मराठी

इतिहास

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ जिल्हापरषद, जळगाव (३० जून २०२०). "पाल थंड हवेचे ठिकाण". Zpjalgaon.gov.in. ३० जून २०२० रोजी पाहिले.