पालिकिर ही ओशनिया खंडातील मायक्रोनेशिया ह्या छोट्या देशाची राजधानी आहे.

पॉंपेई बेटावर पालिकिरचे स्थान

गुणक: 6°55′04″N 158°11′06″E / 6.91778°N 158.18500°E / 6.91778; 158.18500