पालक पराठा हा एक शाकाहारी खाद्यपदार्थ आहे. रोजच्या आहारात समावेश करता येतो.