वपुंनी लिहिलेली प्रेमकहाणी हे या कादंबरीचे खास वैशिष्ट्य.

पार्टनर
लेखक व. पु. काळे
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार कादंबरी
प्रकाशन संस्था मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
विषय प्रेमकथा
पृष्ठसंख्या १६४
आय.एस.बी.एन. ८१-७७६६-४२९-८