पारपट्टी बोली
पारपट्टी बोली
संपादनखान्देश, विदर्भ आणि मध्यप्रदेशाच्या सीमाप्रदेशात बोलली जाणारी ही बोली आहे. मुक्ताईनगर तालुका आणि त्यासभोवतीच्या प्रदेशात पारपट्टी बोली बोलली जाते.
बोलीतील लोकसाहित्य
संपादन- लोकगीते
- लोककथा
- म्हणी
- उखाणे
- लोकनाट्य
वरील सर्व लोकसाहित्याच्या प्रकारांचा आढळ येथील लोकसाहित्यात दिसून येतो.
संपादनसंदर्भ