पायथागॉरस (ग्रीक Ὁ Πυθαγόρας ὁ Σάμιος) (जन्म इ.स.पू. ५७०, मृत्यू इ.स.पू. ४९५) हा एक प्राचीन ग्रीक गणितज्ञ होता. हा पायथागॉरीअनवादी धार्मिक चळवळीचा जनकही आहे.

पायथागॉरस

जीवनसंपादन करा

पायथागॉरसचा जन्म इ.स.पू. ५७० मध्ये सॅमोस बेटावर झाला होता. त्याचा पिता म्नेचारच्यूस हा एक व्यापारी होता आणि याच्या आईचे नाव पायथॉईस असे होते.

पायथागॉरसचा सिद्धांतसंपादन करा

 
पायथागॉरस सिद्धांत (अ + ब = क)

पायथागॉरसच्याच नावाने असलेला (अ + ब = क) हा त्याचा सिद्धांत गणितात फार महत्त्वाचा मानला जातो. पायथागोरसच्या आधीही या सिद्धांताची बॅबिलोनियन आणि भारतीयांना माहिती होती असे मानले जाते.[ संदर्भ हवा ]

कामगिरीसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

"पायथागॉरस" (इंग्रजी भाषेत). नोव्हेंबर २०, २०११ रोजी पाहिले.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: