पामेला मॅथर

इंग्रजी क्रिकेटपटू

पामेला मॅथर (जन्म दिनांक, स्थळ अज्ञात - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही गोलंदाजी म्हणून खेळत असे.