होडी
(पाण्यातील नाव या पानावरून पुनर्निर्देशित)
होडी हे पाण्यावर चालवण्याचे वाहन आहे. होडी काही अंतर पाण्यावर जाण्यासाठी वापरली जाते. ही वल्ह्यांनी वल्हवली जाते व पाणी मागे लोटल्यानंतर पुढे ढकलली जाते. होडीच्या आकारामुळे पाणी आत शिरत नाही. मासेमारी साठी होडीचा वापर करतात.
ओळख
संपादनमानवाला माहिती असलेला हा अतिशय प्राचीन वाहन प्रकार आहे. मासेमारी व नदी पार करण्यासाठी पारंपारिक रीतीने याचा उपयोग होत आला आहे.
प्रकार
संपादन- शिडाची होडी
- स्वयंचलित होडी
- दिशादर्शक नौका
- सुकाणू सहीत
- सुकाणू विरहित
- गोल
- निवासी होडी (पर्यटक वा प्रवासासाठी)
बांधणी
संपादन- रबर
- कॅनव्हास
- लाकूड
- प्लॅस्टिक
- एफ.आर.पी.
चित्रदालन
संपादन-
कोकण किनाऱ्यावरील होड्या
-
नांगरून ठेवलेली वल्ह्याची होडी
-
शिडाची होडी
-
स्वयंचलित होडी - मोटारबोट
-
जहाजावरील साठवण क्षमतेची जीवरक्षक नौका
-
पर्यटक निवासी होडी (केरळ)
-
काश्मीर येथील शिकारा (होडी)
बाह्य दुवे
संपादन- Sailboats database: sailboat data sheets all over the world Archived 2018-07-26 at the Wayback Machine.