पाकोळी हा फुलपाखरासारखा एक कीटक आहे. परंतु फुलपाखरापेक्षा त्याचे रंग मळकट व फिकट असतात.

पाकोळी
संगमरवरी मजल्यावरील एक पाकोळी, कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत