पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००२

पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने जून २००२ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता, सामान्य ऑस्ट्रेलियन क्रिकेट हंगामाच्या बाहेर. त्यांनी ३ एकदिवसीय सामने खेळले. पाकिस्तान २-१ ने जिंकला.

वनडे मालिका सारांश संपादन

पहिला सामना संपादन

१२ जून २००२ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
१७६/८ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१७७/३ (३२.५ षटके)
इम्रान नझीर ३९* (५३)
अँडी बिचेल ३/३० (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
कॉलोनियल स्टेडियम, मेलबर्न
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: अॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा सामना संपादन

१५ जून २००२ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१६७ (४५.४ षटके)
वि
  पाकिस्तान
१६८/८ (४८.५ षटके)
डॅमियन मार्टिन ५६ (८७)
वसीम अक्रम ३/१८ (८ षटके)
युनूस खान ५६* (७६)
ब्रेट ली २/४४ (१० षटके)
पाकिस्तान २ गडी राखून विजयी
कॉलोनियल स्टेडियम, मेलबर्न
पंच: डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: युनूस खान (पाकिस्तान)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना संपादन

१९ जून २००२ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
२५६/७ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१६५ (४० षटके)
इम्रान नझीर ६६ (७३)
शेन वॉर्न २/४२ (१० षटके)
शेन वॉटसन ४४* (७८)
शोएब अख्तर ५/२५ (८ षटके)
पाकिस्तानने ९१ धावांनी विजय मिळवला
ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड, वूलूंगाब्बा, ब्रिस्बेन
पंच: सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: शोएब अख्तर (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ संपादन