पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६४-६५

पाकिस्तान क्रिकेट संघाने डिसेंबर १९६४ मध्ये एक कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. पाकिस्तानने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. पाहुण्या पाकिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व हनीफ मोहम्मद यांनी केले.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६४-६५
ऑस्ट्रेलिया
पाकिस्तान
तारीख ४ – ८ डिसेंबर १९६४
संघनायक बॉब सिंप्सन हनीफ मोहम्मद
कसोटी मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

कसोटी मालिका

संपादन

एकमेव कसोटी

संपादन
४-८ डिसेंबर १९६४
धावफलक
वि
२८७ (८७.६ षटके)
हनीफ मोहम्मद १०४
गार्थ मॅककेंझी ३/६६ (२२ षटके)
४४८ (९२.३ षटके)
टॉम व्हीवर्स ८८
आरिफ बट ६/८९ (२१.३ षटके)
३२६ (९६.४ षटके)
हनीफ मोहम्मद ९३
नील हॉक ४/७२ (२१ षटके)
८८/२ (११.५ षटके)
बॅरी शेफर्ड ४३*
आरिफ बट १/२९ (५.५ षटके)