पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१३
पाकिस्तानी क्रिकेट संघाने २३ मे ते २६ मे २०१३ या कालावधीत आयर्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात दोन एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. या सामन्यांचे यूट्यूबवर प्रसारण करण्यात आले. [१]
पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१३ | |||||
आयर्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | २३ मे – २६ मे २०१३ | ||||
संघनायक | विल्यम पोर्टरफिल्ड | मिसबाह-उल-हक | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | एड जॉयस (१४८) | मोहम्मद हाफिज (१२४) | |||
सर्वाधिक बळी | अॅलेक्स कुसॅक (४) | अब्दुर रहमान (४) | |||
मालिकावीर | केविन ओ'ब्रायन (आयर्लंड) |
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादनवि
|
||
पॉल स्टर्लिंग १०३ (१०७)
मोहम्मद हाफिज २/३४ (९ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- आयर्लंड डाव: सुधारित लक्ष्य ४७ षटकांत २७६
दुसरा सामना
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जेम्स शॅनन (आयर्लंड) आणि असद अली (पाकिस्तान) यांनी वनडे पदार्पण केले.
संदर्भ
संपादन- ^ "Ireland v Pakistan to be live streamed on YouTube". 2022-11-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-18 रोजी पाहिले.