पहिला ओस्मान किंवा ओस्मानी गाझी (१२५८[१] – १३२६; ओस्मानी तुर्की: سلطان عثمان غازى Sultan Osman Ghazi, तुर्की: Osman Gazi किंवा Osman Bey किंवा I. Osman, Osman Gazi Han) हा ओस्मानी तुर्कांचा प्रमुख व ओस्मानी घराण्याचा संस्थापक होता. ह्या घराण्याने त्याच्या नावावर निर्माण केलेले साम्राज्य पुढील अनेक शतके जगातील सर्वात बलाढ्य साम्राज्यांपैकी एक होते.

ओस्मान गाझी

संदर्भ संपादन

  1. ^ "The Sultans: Osman Gazi". TheOttomans.org. December 13, 2010 रोजी पाहिले.