पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, २०१६

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०१६ ही भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ४ एप्रिल ते ५ मे २०१६ दरम्यान सहा फेऱ्यांत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये पश्चिम बंगाल विधानसभेमधील सर्व २९४ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाने २११ जागांवरील विजयासह सपशेल बहुमत मिळवले व पश्चिम बंगालमधील आपली सत्ता राखली.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, २०१६
भारत
२०११ ←
४ एप्रिल - ५ मे, २०१६ → २०२१

पश्चिम बंगाल विधानसभेच्या सर्व २९४ जागा
बहुमतासाठी १४८ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष तिसरा पक्ष
 
नेता ममता बॅनर्जी अधिर रंजन चौधरी सूर्यकांत मिश्रा
पक्ष तृणमूल काँग्रेस काँग्रेस माकप
जागांवर विजय २११ ४४ २८

  चौथा पक्ष
 
नेता दिलीप घोष
पक्ष भाजप
जागांवर विजय 3

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

ममता बॅनर्जी
तृणमूल काँग्रेस पक्ष

मुख्यमंत्री

ममता बॅनर्जी
तृणमूल काँग्रेस पक्ष

बाह्य दुवे

संपादन