साधारणपणे ताऱ्यांपासून होणाऱ्या प्रारणाचे उत्सर्जन अखंडपणे होत असते. रेडिओ तरंगांचे ठराविक कालखंडाने स्पंदांच्या स्वरूपात उत्सर्जन करणाऱ्‍या ताऱ्‍याला पल्सार (इंग्रजी: pulsar) असे म्हणतात. पल्सार हा शब्द pulsating radio star या इंग्रजी शब्दांपासून बनवला आहे. सर्व पल्सार चुंबकीय न्यूट्रॉन तारे असतात जे विद्युतचुंबकीय प्रारण उत्सर्जीत करतात.

पल्सारचे कलात्मक ॲनिमेशन.

इतिहास

संपादन

स्वरूप

संपादन

संदर्भ

संपादन