अ प्रिझन डायरी, पर्गेटरी, दुसरा खंड

(पर्गेटरी - वेलँड या पानावरून पुनर्निर्देशित)

अ प्रिझन डायरी, पर्गेटरी, दुसरा खंड हे ब्रिटिश साहित्यिक जेफ्री आर्चरने लिहिलेले पुस्तक आहे. यात त्याने आपल्या तुरुंगातील काळाचे वर्णन केलेल आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "पुस्तकविक्री संकेतस्थळ". जेफ्रीआर्चर.कॉम. २०२३-०९-२० रोजी पाहिले.