पराठा
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
हा मुळचा पंजाबी पदार्थ आहे. महाराष्ट्रात याला तिपोडी पोळी म्हणतात. हा पोळी व पुरी या मधील पदार्थ आहे. पुरी पेक्षा कमी तेलकट व पोळी पेक्षा जास्त तेलकट. यात पुष्कळ प्रकार आहेत. प्रत्येकाच्या आवडीनुसार व रुचीनुसार यात बदल करता येतात. पराठे व भाजी वेगवेगळी करण्याऐवजी एकत्र करूनही (मेथी/पालक/बटाटा/कोबी) ते बनविता येतात. हा थालीपीठाचाच प्रकार आहे-फक्त लाटुन करता येणारा पदार्थ आहे.
साहित्य व पाककृती
संपादन- एक प्रकारच्या पाककृतीसाठी कृपया येथे टिचकी द्या
प्रकार
संपादनसजावट
संपादनसाधा पराटा भाजी सोबत खाता येतो. रोजच्या जेवणाताला पदार्थ असल्यामुळे विशेष सजावट नाही.