परमहंस सभा

(परमहंससभा या पानावरून पुनर्निर्देशित)

परमहंस सभा दादोबा पांडुरंग यांनी १८४९ मध्ये मुंबई येथे सुरू केली.

या सभेच्या स्थापनेत चव्हाण, जयकर या मंडळींची मदत झाली

परमहंस सभा ही गुप्ता सभा होती तिचे काम गुप्तपणे चाले. पण फार काळ ही चालू शकली नाही कारण सभेच्या सदस्यांची यादी चोरीला गेली त्यामुळे समाजाच्या भीतीने तिचे काम थांबले.