परतावा

निःसंदिग्धीकरण पाने


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


परतावा ह्या शब्दाचे खालील संदर्भ आहेत

  • वस्तू परतावा - एक प्रक्रिया ज्यामध्ये ग्राहकाने पूर्वी विकत घेतलेली वस्तू विक्रेत्याकडे परत करते आणि आधी भरलेले पैसे परत घेते.
  • मनी बॅक गॅरंटी - ग्राहकाला एखाद्या उत्पादनासह किंवा घेतलेल्या सेवेत समाधान नसेल तर पैसे परत देण्याची हमी.
  • कर परतावा - जर भरलेला कर हा देय करा पेक्षा जास्त असल्यास जास्तीचा कर परत करणे.
  • रिफंडिंग - जेव्हा कर्जधारक नवीन कर्ज घेण्यासाथी बंधपत्र बनवतात.
  • ठेव-परतावा प्रणाली - खरेदी केल्यावर उत्पादनावरील अधिभार आणि परत परत केल्यावर सवलत.
  • कर-मुक्त खरेदी - खरेदीदारांना विक्रीकरात सूट देण्यास अनुमती देते.