=मराठी=

==धातू==

===मूळ धातूरूप===

==धातू प्रकार==

प्रकार: सकर्मक

===रूपवैशिष्ट्ये===

===अर्थ===

वरून खाली व दुसऱ्या प्रकारे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, जाऊन स्थिर होणे उदा :पारिजातका खाली फुलांचा सडा पडतो.

==साधित रुपे==

१.पडणे

२.पडं

३.पडलेला

==नाम==

लिंग :नपुंसकलिंग

===रूपवैशिष्ट्ये===

पडणे (पडं) ह्या धातूपासून साधलेले नाम.

==सामान्य रूप==

पडणे

===अर्थ===

वरून खाली व दुसऱ्या प्रकारचे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे ,जाऊन स्थिर होण्याचे भाव उदा :पारिजातका खाली फुलांचा सडा पडणे.

=हिंदी=


=इंग्लिश=


https://en.wikipedia.org/w/index.php?search=To+fall&title=Special%3ASearch&go=Go&ns0=1