डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

(पंजाबराव कृषी विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)


अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे विदर्भातील एक मोठे कृषी विद्यापीठ आहे. विदर्भातील एकूण ११ जिल्हे ह्या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. देशमुख कृषी विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस अकोला शहरात आहे व नागपूर येथे दुसरा कॅम्पस आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
स्थान अकोला, महाराष्ट्र, भारत

इतिहास:

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे २० ऑक्टोबर १९६९ ला अकोला येथे स्थापन करण्यात आले. विद्यापिठास पुर्व क्रुषिमन्त्रि डॉ. पंजाबराव देशमुख ह्यन्च्ये नाव देन्यात आले आहे. विद्यापिठ कायदा १९८३ अन्तर्गत विदर्भातील ११ जिल्ह्यन्मध्ये कृषी शिक्षण, शोध आणि बिज कार्यक्रम आदीन्चे कार्य विद्यापिठावर सोपवन्यात आले आहे.


साचा:Template for discussion/dated