राजा जॉर्ज पाचवा क्रीडा मैदान
(पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान हे गर्न्सीच्या कॅसल शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | कॅसल, गर्न्सी |
| |
प्रथम २०-२० |
१ जून २०१९: गर्न्सी वि. जर्सी |
अंतिम २०-२० |
२१ मे २०२२: गर्न्सी वि. जर्सी |
शेवटचा बदल २३ मे २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |