पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे पाच नियम.[१] अहिंसा,सत्य,अस्तेय, अपरिग्रह,आणि ब्रम्हचर्य हे ते पाच नियम आहेत.या नियमांचे पालन जैन धर्मात केले जाते.

  1. ^ R., Guseva, N. (1971). Jainism. Sindhu Publ. OCLC 833131009.