पंचकुला हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे. ह्याचे प्रशासकीय केंद्र पंचकुला येथे आहे. कालका हे देखील येथील एक प्रमुख शहर आहे.

पंचकुला जिल्हा
पंचकुला जिल्हा
हरियाणा राज्याचा जिल्हा

३०° ४१′ २४″ N, ७६° ५१′ ३६″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य हरियाणा
विभागाचे नाव अंबाला विभाग
मुख्यालय पंचकुला
क्षेत्रफळ ८१६ चौरस किमी (३१५ चौ. मैल)
लोकसंख्या ५,५८,९९० (२०११)
लोकसंख्या घनता ६२२ प्रति चौरस किमी (१,६१० /चौ. मैल)
साक्षरता दर ८३.२%
संकेतस्थळ

चतुःसीमासंपादन करा

तालुकेसंपादन करा