न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात सात एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि सराव सामन्यांचा समावेश होता. सात पैकी तीन महिला एकदिवसीय सामने चालू २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते.[][]

२०१६-१७ मध्ये न्यू झीलंड महिलांचा दक्षिण आफ्रिका दौरा
दक्षिण आफ्रिका महिला
न्यू झीलंड महिला
तारीख ६ – २४ ऑक्टोबर २०१६
संघनायक डेन व्हॅन निकेर्क सुझी बेट्स
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड महिला संघाने ७-सामन्यांची मालिका ५–२ जिंकली
सर्वाधिक धावा मिग्नॉन डू प्रीझ (२३२) एमी सॅटरथवेट (३४४)
सर्वाधिक बळी आयबोंगा खाका (११) एमी सॅटरथवेट (११)
मालिकावीर एमी सॅटरथवेट (न्यू झीलंड महिला)

मालिकेतील तिसरा सामना हा महिलांचा १,००० वा एकदिवसीय सामना होता.[] न्यू झीलंडने मालिका ५-२ ने जिंकली.[]

एकदिवसीय मालिका

संपादन

पहिला सामना

संपादन
न्यूझीलंड  
१२७ (४०.१ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
११५ (४२.२ षटके)
एरिन बर्मिंगहॅम ३३ (५३)
आयबोंगा खाका ३/२७ (७.१ षटके)
न्यू झीलंड महिला १२ धावांनी विजयी
डायमंड ओव्हल, किम्बर्ली
पंच: अल्लाहुदीन पालेकर (दक्षिण आफ्रिका) आणि ब्रॅड व्हाइट (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: एमी सॅटरथवेट (न्यू झीलंड महिला)
  • दक्षिण आफ्रिका महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • आयसीसी महिला चॅम्पियनशिप गुण: दक्षिण आफ्रिका महिला ०, न्यू झीलंड महिला २

दुसरा सामना

संपादन
न्यूझीलंड  
२२२/८ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२२६/६ (४९.१ षटके)
सुझी बेट्स ६६ (८४)
मारिझान कॅप ३/४१ (९ षटके)
मिग्नॉन डु प्रीज ८० (११२)
मोर्ना निल्सन ५/३९ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ४ गडी राखून विजयी
डायमंड ओव्हल, किम्बर्ली
पंच: रायन हेंड्रिक्स (दक्षिण आफ्रिका) आणि अल्लाहुदीन पालेकर (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: मिग्नॉन डु प्रीज (दक्षिण आफ्रिका महिला)
  • दक्षिण आफ्रिका महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • महिला वनडेमध्‍ये दक्षिण आफ्रिकेचा न्यू झीलंडविरुद्धचा हा पहिला विजय ठरला.[]
  • आयसीसी महिला चॅम्पियनशिप गुण: दक्षिण आफ्रिका महिला २, न्यू झीलंड महिला ०

तिसरा सामना

संपादन
दक्षिण आफ्रिका  
१८८/९ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
१९०/१ (३३.१ षटके)
एमी सॅटरथवेट ८९* (९७)
आयबोंगा खाका १/३१ (८ षटके)
न्यू झीलंड महिला ९ गडी राखून विजयी
डायमंड ओव्हल, किम्बर्ली
पंच: अल्लाहुदीन पालेकर (दक्षिण आफ्रिका) आणि ब्रॅड व्हाइट (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: होली हडलस्टन (न्यू झीलंड महिला)
  • दक्षिण आफ्रिका महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • आयसीसी महिला चॅम्पियनशिप गुण: दक्षिण आफ्रिका महिला ०, न्यू झीलंड महिला २

चौथा सामना

संपादन
१७ ऑक्टोबर २०१६
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१९४ (४९ षटके)
वि
  न्यूझीलंड
१९६/२ (२८.२ षटके)
राहेल प्रिस्ट ८६ (६७)
मारिझान कॅप १/२० (३ षटके)
न्यू झीलंड महिलांनी ८ गडी राखून विजय मिळवला
बोलंड पार्क, पार्ल
पंच: रायन हेंड्रिक्स (दक्षिण आफ्रिका) आणि ब्रॅड व्हाइट (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: एमी सॅटरथवेट (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडच्या महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

पाचवा सामना

संपादन
१९ ऑक्टोबर २०१६
धावफलक
न्यूझीलंड  
२०८/८ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
११३ (३५.५ षटके)
नताली डॉड ५२ (१०७)
आयबोंगा खाका २/३० (९ षटके)
मिग्नॉन डु प्रीज ६२ (९०)
सुझी बेट्स ३/१७ (५ षटके)
न्यू झीलंड महिला ९५ धावांनी विजयी
बोलंड पार्क, पार्ल
पंच: अल्लाहुदीन पालेकर (दक्षिण आफ्रिका) आणि ब्रॅड व्हाइट (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: नताली डॉड (न्यू झीलंड महिला)
  • न्यू झीलंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

सहावी वनडे

संपादन
२२ ऑक्टोबर २०१६
धावफलक
न्यूझीलंड  
१३० (३३.३ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१३१/५ (३७.४ षटके)
केटी मार्टिन ६५* (८०)
मसाबता क्लास ३/३२ (८ षटके)
मिग्नॉन डु प्रीज ४४ (७६)
होली हडलस्टन २/१३ (७ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ५ गडी राखून विजयी
बोलंड पार्क, पार्ल
पंच: रायन हेंड्रिक्स (दक्षिण आफ्रिका) आणि अल्लाहुदीन पालेकर (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: मसाबता क्लास (दक्षिण आफ्रिका महिला)
  • दक्षिण आफ्रिका महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सिनालो जाफ्ता (दक्षिण आफ्रिका महिला) हिने वनडे पदार्पण केले.

सातवी वनडे

संपादन
२४ ऑक्टोबर २०१६
धावफलक
न्यूझीलंड  
२७३/७ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१४७ (४५.५ षटके)
केटी मार्टिन ८१ (७२)
आयबोंगा खाका २/३७ (१० षटके)
ओडाइन कर्स्टन २२* (५२)
एरिन बर्मिंगहॅम ३/१८ (१० षटके)
न्यू झीलंड महिलांनी १२६ धावांनी विजय मिळवला
बोलंड पार्क, पार्ल
पंच: अल्लाहुदीन पालेकर (दक्षिण आफ्रिका) आणि ब्रॅड व्हाइट (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: केटी मार्टिन (न्यू झीलंड महिला)
  • न्यू झीलंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

संपादन
  1. ^ "New Zealand Women tour of South Africa". Cricinfo.
  2. ^ "Inaugural ICC Women's Championship to commence in August". www.icc-cricket.com. 8 July 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 November 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "South Africa and New Zealand to feature in 1000th women's ODI". ICC. 12 ऑक्टोबर 2016. 13 ऑक्टोबर 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 ऑक्टोबर 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "Martin, spinners thrash SA for 5-2". ESPN Cricinfo. 24 October 2016 रोजी पाहिले.
  5. ^ "Du Preez fifty gives SA Women historic win". ESPN Cricinfo. 11 October 2016. 12 October 2016 रोजी पाहिले.