न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००९

न्यू झीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने जून २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि ऑस्ट्रेलियाने मालिका २-१ ने जिंकली. २००९ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी२० मध्ये दोन्ही संघांच्या सहभागापूर्वी ही मालिका होती.[][]

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००९
ऑस्ट्रेलिया
न्यू झीलंड
तारीख १ – ३ जून २००९
संघनायक कॅरेन रोल्टन एमी वॅटकिन्स
२०-२० मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा लेह पॉल्टन (६७) सुझी बेट्स (६५)
सर्वाधिक बळी लिसा स्थळेकर (८) एमी वॅटकिन्स (४)
मालिकावीर लिसा स्थळेकर (ऑस्ट्रेलिया)

महिला टी२०आ मालिका

संपादन

पहिली टी२०आ

संपादन
१ जून २००९
धावफलक
न्यूझीलंड  
११५ (१९ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१११/६ (२० षटके)
सुझी बेट्स ३८ (२८)
लिसा स्थळेकर ३/१२ (४ षटके)
कॅरेन रोल्टन ३६ (३१)
सियान रूक २/१३ (४ षटके)
न्यू झीलंड महिला ४ धावांनी विजयी
अॅलन बॉर्डर फील्ड, ब्रिस्बेन
पंच: डॅमियन मेली (ऑस्ट्रेलिया) आणि नॉर्म मॅकनामारा (ऑस्ट्रेलिया)
  • न्यू झीलंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • रेने फॅरेल (ऑस्ट्रेलिया), व्हिक्टोरिया लिंड आणि सियान रक (न्यू झीलंड) या सर्वांनी महिला टी२०आ पदार्पण केले.

दुसरी टी२०आ

संपादन
२ जून २००९
धावफलक
न्यूझीलंड  
८०/७ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
७४/२ (१३ षटके)
सारा सुकिगावा १६ (२६)
लिसा स्थळेकर ३/११ (४ षटके)
लेह पॉल्टन ३३ (३१)
एमी वॅटकिन्स १/१० (२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिलांनी ८ गडी राखून विजय मिळवला (डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत)
अॅलन बॉर्डर फील्ड, ब्रिस्बेन
पंच: अँड्र्यू कुरान (ऑस्ट्रेलिया) आणि डॅमियन मेली (ऑस्ट्रेलिया)
  • न्यू झीलंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ऑस्ट्रेलिया महिला डावातील ४.४ षटकांनंतर पावसामुळे खेळ थांबला; सुधारित लक्ष्य १८ षटकात ७४ धावा.
  • सास्किया बुलेन (न्यू झीलंड) यांनी तिचे महिला टी२०आ पदार्पण केले.

तिसरी टी२०आ

संपादन
३ जून २००९
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१२४/६ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
९२ (१८ षटके)
लिसा स्थळेकर ३४ (२९)
एमी वॅटकिन्स २/२६ (४ षटके)
सुझी बेट्स १६ (१७)
सारा अँड्र्यूज ३/१६ (३ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ३२ धावांनी विजयी
अॅलन बॉर्डर फील्ड, ब्रिस्बेन
पंच: डॅरेन मॅलोनी (ऑस्ट्रेलिया) आणि जय कांगूर (ऑस्ट्रेलिया)
  • न्यू झीलंडच्या महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • एलिस व्हिलानी (ऑस्ट्रेलिया) यांनी तिचे महिला टी२०आ पदार्पण केले.

संदर्भ

संपादन
  1. ^ "New Zealand Women tour of Australia 2009". ESPN Cricinfo. 23 October 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "New Zealand Women in Australia in 2009". CricketArchive. 23 October 2021 रोजी पाहिले.