न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७

न्यू झीलंड क्रिकेट संघ सध्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी डिसेंबर २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता.[१][२] सामने चॅपेल-हॅडली चषकासाठी खेळवले गेले.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा २०१६-१७
ऑस्ट्रेलिया
न्यू झीलंड
तारीख ४ – ९ डिसेंबर २०१६
संघनायक स्टीव्ह स्मिथ केन विल्यमसन
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा डेव्हिड वॉर्नर (२९९) मार्टिन गुप्टिल (१९३)
सर्वाधिक बळी पॅट कमिन्स (८) ट्रेंट बोल्ट (६)
मालिकावीर डेव्हिड वॉर्नर (ऑ)

मालिकेमध्ये ३-० असे निर्भेळ यश मिळवून ऑस्ट्रेलियाने ५व्यांदा चॅपेल-हॅडली चषक जिंकला.

संघ संपादन

एकदिवसीय
  ऑस्ट्रेलिया[३]   न्यूझीलंड[४]

एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

४ डिसेंबर २०१६
१५:२० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३२४/८ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२५६ (४४.२ षटके)
स्टीव्ह स्मिथ १६४ (१५७)
ट्रेंट बोल्ट २/५१ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ६८ धावांनी विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि मिक मार्टेल (ऑ)
सामनावीर: स्टीव्ह स्मिथ (ऑ)


२रा सामना संपादन

६ डिसेंबर २०१६
१५:२० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३७८/५ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२६२ (४७.२ षटके)
डेव्हिड वॉर्नर ११९ (११५)
टिम साऊथी २/६३ (१० षटके)
केन विल्यमसन ८१ (८०)
पॅट कमिन्स ४/४१ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ११६ धावांनी विजयी
मनुका ओव्हल, कॅनबेरा
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑ)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
  • केन विल्यमसनचा (न्यू) १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[८]


३रा सामना संपादन

९ डिसेंबर २०१६
१५:२० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२६४/८ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
१४७ (३६.१ षटके)
डेव्हिड वॉर्नर १५६ (१२८)
ट्रेंट बोल्ट ३/४९ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ११७ धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: नायजेल लॉंग (इं) आणि मिक मार्टेल (ऑ)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
  • एका कॅलेंडर वर्षात सात एकदिवसीय शतके करणारा डेव्हिड वॉर्नर हा दुसरा फलंदाज[९]
  • वॉर्नरने संघाच्या धावसंख्येपैकी ५९% धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांपैकी एकदिवसीय सामन्यातील हा दुसरा सर्वात जास्त टक्का आहे.[१०]


संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "भविष्यातील दौर्‍यांचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "२०१६-१७ उन्हाळी हंगामाची धडाक्यात सुरवात करण्यासाठी चार देश सज्ज". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). 20 April 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "नवोदित कार्टराईटची ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघात निवड". इएसपीएन क्रिकन्फो (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "चॅपेल-हॅडली चषकासाठी न्यू झीलंड संघात नवोदित फर्ग्युसनची निवड". इएसपीएन क्रिकन्फो (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "स्मिथची पॉंटिंगच्या विक्रमाशी बरोबरी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "प्रेक्षणीय स्मिथकडून विक्रमांची मोडतोड". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "ऑस्ट्रेलिया वि न्यू झीलंड, १ला एकदिवसीय सामना आकडेवारी: स्टीव्ह स्मिथ आणि मार्टिन गुप्टिलचे राष्ट्रीय विक्रम". स्पोर्ट्स कीडा (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ "न्यू झीलंड फेस मस्ट-विन आफ्टर फरगेटेबल स्टार्ट". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "वॉर्नरची तेंडुलकरच्या १९९८ च्या धावांशी स्पर्धा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ९ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ "पूर्ण डावामध्ये धावांचा सर्वाधिक टक्का". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ९ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन