न्युट्रोफिल्स ह्या पांढऱ्या रक्तपेशींपैकी एक आहेत. या शरीराच्या संरक्षक पेशी असतात त्यामुळे शरीरात जंतुसंसर्गमुळे या पेशींचे प्रमाण वाढते.

रक्तातील प्रमाण

संपादन

डीएलसी मध्ये यांचा प्रमाण २५%ते४५% पर्यंत असते. रक्तात प्रमाण २.५ ते ७.५ ×१०^९ प्रति लीटर एवढे असते.

१२ ते १५ मायक्रॉन

जीवनकाल

संपादन

५.४ दिवस