नोलाची लढाई (इ.स.पू. २१४)

(नोलाची लढाई (ख्रि.पू. २१४) या पानावरून पुनर्निर्देशित)

नोलाची तिसरी लढाई ही लढाई कार्थेजरोमन प्रजासत्ताक यांच्यात लढली गेली. यात कुणाचाच विजय झाला नाही.