नोकिया ५५१० हा नोकियाचा टूजी भ्रमणध्वनी असून तो २००१ मध्ये प्रकाशित झाला.